नवी दिल्ली – रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि जगातले 16 सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी यांची संपत्ती 113.5 अब्ज डॉलर म्हणजेच 10.14 लाख कोटी रुपये आहे. तुम्ही कधी विचार केला आहे की जर अंबानी यांनी रोज 5 कोटी रुपये खर्च केले तर त्यांची संपत्ती संपायला किती वेळ लागेल. चला याची गणना करुन पाहूयात किती वेळ […]
Archives for November 2025
सिगारेटचा झुरका महागणार! गुटख्यासह पान मसाल्याच्या किमतीही वाढणार, नवा कायदा येणार
तंबाखू, पान मसाला आणि सिगारेटसह संबंधित वस्तूंचे दर आगामी काळात वाढणार आहेत. या वस्तूंवरील GST रद्द होणार आहे, मात्र या वस्तूवरील कर तसाच ठेवण्यासाठी केंद्र सरकार लोकसभेत जीएसटी भरपाई उपकर किंवा दुसरा कर लागू करण्यासाठी दोन विधेयके सादर करण्याची शक्यता आहे. यामुळे या वस्तूंच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कार केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा […]
घराचे रिनोव्हेशन करताना मोठा अपघात, प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू
प्रसिद्ध ब्राझीलियन अभिनेता टोनी जर्मेनो आता या जगात नाही. निकी, रिकी, डिकी आणि डॉन सारख्या निकेलोडियन शोमधील कामासाठी ते प्रसिद्ध होते. टोनी जर्मेनोचा वयाच्या 55 व्या वर्षी मृत्यू झाला आहे. घराचे रिनोव्हेशन करताना मोठा अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले, ज्यात त्यांचा जीव गेला. टोनी यांनी ब्राझीलच्या साओ पाव्लो येथील स्वतःच्या घरात अखेरचा […]
Cyclone Ditwah : पुढील 24 तास मोठ्या संकटाचे, IMD कडून पावसाचा रेड अलर्ट, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी
श्रीलंकेनंतर आता चक्रीवादळ डिटवाहने भारतात धुमाकूळ घातला आहे. या चक्रीवादळामुळे उत्तर तामिळनाडूच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस सुरू असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. आतापर्यंत तामिळनाडूमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून तामिळनाडू,पाँडेचेरी, आणि आंध्र प्रदेशमधील अनेक भागांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार […]
स्टीलच्या भांड्यात चुकूनही हे 5 पदार्थ ठेवू नका, बनू शकतात विष
आज जवळपास सर्वांच्या घरी स्टीलचीच भांडी जास्तप्रमाणात वापरली जातात. अगदी टिफीनही.कारण स्टीलचे कंटेनर टिकाऊ असते आणि त्यात अन्न गरम राहते. त्यामुळे वर्षानुवर्षे घरांमध्ये अन्न साठवणुकीसाठी वापरले जात आहेत. मात्र हे अनेकांना माहित नाही की स्टीलचे कंटेनर प्रत्येक गोष्टीसाठी योग्य नसतात. तसेच प्रत्येक पदार्थ स्टीलच्या कंटेनरमध्ये साठवणे योग्य मानले जात नाही. काही पदार्थ स्टीलच्या कंटेनरमध्ये साठवल्याने […]
100 रुपयांची गुंतवणूक, थेट व्हा करोडपती, 99 टक्के लोकांना माहिती नाही सिक्रेट फॉर्म्यूला!
आधुनिक तंत्रज्ञानामुळे आता गुंतवणूक फार सोपी झाली आहे. तुमच्या हातात असलेल्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही शेअर मार्केट, म्युच्यूल फंड, सोने, गोल्ड बॉण्ड अशा वेगवेगळ्या माध्यमातून पैशांची गुंतवणूक करू शकता. विशेष म्हणजे अगदी 100 रुपयांपासून तुम्हाला गुंतवणुकीची सुरुवात करता येते. म्युच्यूअल फंडात तुम्ही दीर्घकाळ गुंतवणूक केली तर चक्रवाढ व्याजाचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्यामुळे एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही […]