एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. चप्पलच्या पट्ट्यावरुन सुरु झालेला छोटासा वाद इतका वाढला की, दोघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. इतक्या छोट्याशा कारणावरुन झालेल्या दोन हत्यांमुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. आरोपीला अटक करुन त्याची चौकशी सुरु आहे. 72 वर्षीय सरगिया बालमुचू आणि […]
Archives for November 2025
Prediction 2026 : जग हादरणार, सामाजिक आणि राजकीय उलथापालथ, सोन्या-चांदीचे भाव… 2026 मध्ये ग्रहांच्या दिशेमुळे काय होणार परिणाम ?
New Year 2026 Prediction : 2025 हे वर्ष संपायला फार काळ उरलेला नाही, तर अवघ्या महिन्याभरानंतर 2026 हे वर्षही सुरू होईल. 2026 हे वर्ष ग्रहांच्या हालचालींच्या दृष्टीने खूप खास मानले जात आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, 2026 मध्ये ग्रहांच्या मंत्रिमंडळातही बदल होईल. 2025 वर्षाचा अधिपती मंगळ आहे, जो ग्रहांचा सेनापती आहे, परंतु 2026 चा अधिपती गुरु असेल. […]
धर्मेंद्र यांच्या शोकसभेतूनच हेमा मालिनींना डावललं नाही… याआधी देखील अभिनेत्रीला कुटुंबापासून ठेवलं दूर
Hema Malini – Dharmendra : अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. धर्मेंद्र यांनी 24 नोव्हेंबर 2025 मध्ये अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर धर्मेंद्र यांना जुहू येथील घरी नेण्यात आलं… राहत्या घरीच धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. निधनानंतर 27 नोव्हेंबर 2025 रोजी धर्मेंद्र यांच्यासाठी शोक सभेचं […]
Salary: नोकरीवरून अचानक काढले? मिळेल अतिरिक्त 15 दिवसांचा पगार, नवीन नियम जाणून घ्या
देशातली कोट्यवधी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा आहे. केंद्र सरकारने 21 नोव्हेंबर 2025 रोजीनवीन कामगार संहिता लागू केली आहे. नवीन नियमानुसार, नोकरी सुटल्यानंतर अथवा नोकरीवरून काढल्यास कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल. नोकरी सुटल्यानंतर कर्मचारी आर्थिक अनिश्चितता, मानसिक दबाव आणि भविष्याच्या चिंतेने ग्रस्त असतो. अनेकदा कंपन्या मनमानी करत फुल अँड फायनल सेटलमेंटसाठी कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देतात. पण आता परिस्थिती […]
Eknath Khadse : …त्यांची आता लाडकी बायको योजना, उमेदवारीवरून खडसे आक्रमक, महायुतीवर गंभीर आरोप काय?
एकनाथ खडसे यांनी राज्य सरकार आणि सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका केली. त्यांनी सत्ताधाऱ्यांवर घराणेशाहीचा आरोप करत, गिरीश महाजन, सावकारे, आमदार किशोर पाटील आणि मंगेश चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना तिकीट दिल्याचे नमूद केले. याला त्यांनी ‘लाडकी बायको योजना’ असे उपहासाने म्हटले, तर यापूर्वी ‘लाडकी बहीण योजने’तून मते मिळवल्याचे खडसेंनी जळगावात म्हणाले. एकनाथ खडसे यांनी […]
रोहित-विराटबाबत लवकरच फैसला; हेड कोच गंभीरसह बीसीसीआयची बैठक होणार!
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेला 30 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा ही भारताची अनुभवी जोडी या मालिकेत खेळणार आहे. त्याआधी विराट आणि रोहितबाबत मोठी अपडेटसमोर आली आहे. उभयसंघातील एकदिवसीय मालिकेनंतर रोहित आणि विराट संदर्भात महत्त्वाची बैठक होणार असल्याचा दावा केला जात आहे. (Photo Credit : PTI) बीसीसीआय निवड समितीचे […]