बीपीएल अर्थात बांगलादेश प्रीमियर लीग स्पर्धेच्या आगामी मोसमासाठी लवकरच ऑक्शन होणार आहे. मात्र ऑक्शनच्या बरोबर 7 दिवसांआधी 7 खेळाडूंना मोठा झटका लागला आहे. या 7 खेळाडूंची नावं ड्राफ्टमधून हटवण्यात आली आहेत. या खेळाडूंवर फिक्सिंगचा आरोप आहे. (Photo Credit : Instagram) धक्कादायक म्हणजे या 7 खेळाडूंमध्ये 2 स्टार क्रिकेटपटूंचा समावेश आहे. फिक्सिंगचा आरोप असलेल्या या 7 […]
Archives for November 2025
Sayaji Shinde : आईनंतर झाडं महत्त्वाची… सयाजी शिंदे यांचं चिपको आंदोलन…तपोवन प्रकरणी सरकारविरोधात असंतोष!
नाशिक येथे कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभारण्याच्या नावाखाली तपोवनातील झाडांची तोडणी करण्याच्या महापालिका निर्णयाला अभिनेते सयाजी शिंदे यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. आज सयाजी शिंदे नाशिकमध्ये दाखल झाले असून, त्यांनी तपोवनातील झाडांना चिपको आंदोलन करत या निर्णयाचा निषेध केला. “झाडं जगली तर आपण जगू”, असे सांगत त्यांनी सरकारला झाडे न तोडण्याचा सल्ला दिला. झाडे ही आपले आई-वडील […]
अजित पवारांना लवकरच सर्वात मोठा धक्का, बड्या महिला नेत्याने…राज्याच्या राजकारणात खळबळ!
Rupali Thombre Patil : सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सत्ताधारी लाडकी बहीण आणि इतर काही योजनांचा वारंवार उल्लेख करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे विरोधी बाकावर असलेल्या महाविकास आघाडीचे घटकपक्ष महायुती सरकारच्या काळातील कथित अनागोंदीचा उल्लेख करून या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. याच निवडणुकीत […]
फराह खान हिचा स्वयंपाकी दिलीपचे चमकले नशीब, थेट या शोमध्ये दिसणार?, म्हणाला, मला पण…
फराह खान मागील काही दिवसांपासून यूट्यूब ब्लॉगिंगमुळे चांगलीच व्यस्त दिसत आहे. विशेष म्हणजे फराह खानचे व्हिडीओ लगेचच व्हायरल होतात. कोट्यावधीची कमाई फराह खान ब्लॉगिंगच्या माध्यमातून करते. कूक दिलीपसोबतचे तिचे व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होताना दिसतात. दिलीप आणि फराह खानची मस्करी लोकांनाही आवडते. विशेष म्हणजे मोठं मोठ्या कलाकारांच्या घरी जाऊन दिलीप जेवण बनवतो. फराह खानने दीड […]
Mobile Restart: फोन रिस्टार्ट करण्याचे अनेक फायदे; वर्षानुवर्षे मोबाईल वापरणाऱ्यांना नाही माहिती
Smartphone Tips in Marathi : मोबाईल फोन तर आता प्रत्येकाच्या खिशात आहेत. स्मार्टफोन, हटके फीचर्स असलेले विविध फोनने बाजार फुलला आहे. पण सतत मोबाईलवर पडीक असणाऱ्या अनेकांना फोनच्या रीस्टार्ट बटणाचा फायदा काय आहे हे मात्र माहिती नसते. फोन रीस्टार्ट करण्याचा एक वा दोन नाही तर अनेक फायदे आहेत. त्यामुळे फोनची कामगिरीच सुधारत नाही, तर इतर […]
रशियात खळबळ! व्लादिमीर पुतीन यांच्याविरोधत अटक वॉरंट जारी, नेमकं प्रकरण काय?
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे 4 आणि 5 डिसेंबरला भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते 23 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांना आमंत्रित केले होते, याचा स्वीकार करून ते भारतात येणार आहेत. मात्र त्याआधी आता पुतीन यांची चिंता वाढली बातमी आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने त्यांच्या […]