गेल्या 7 दिवसांत गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा हा बिटकॉइनने दिला आहे. ‘बिटकॉइन क्रिप्टोकरन्सीं’मध्ये सातत्याने घसरण झाल्यानंतर आता तेजीच्या मार्गावर वाटचाल सुरू झाली आहे. तथापि, अधूनमधून चढ-उतार होतात. परंतु हे गुंतवणूकदारांना निराश करणारे नाही. गेल्या 7 दिवसांत बिटकॉइनमध्ये 12 टक्क्यांची वाढ झाली आहे. शुक्रवारी दुपारी 3:30 वाजता बिटकॉइन क्रिप्टो 91,520 डॉलर (सुमारे 81.89 लाख रुपये) वर व्यापार […]
Archives for November 2025
साधू आले, गेले, मेले माहीत नाही… सयाजी शिंदे यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया, संत, महंत काय म्हणाले?
नाशिकमधील 2027 च्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. तपोवन परिसरात साधू-महंतांसाठी 1,150 एकरांवर भव्य साधूग्राम उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जवळपास 1,800 झाडे तोडली जाणार आहेत. या निर्णयामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये प्रचंड संताप वक्त केला जात आहे. वृक्षतोड थांबवण्यासाठी नाशिककर रस्त्यावर उतरले असून, पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, अभिनेते […]
US चा सर्वात घातक बॉम्ब इराणच्या हाती ? इस्राईलने टाकला पण फुटलाच नाही, आता ट्रम्प परत मागताहेत…
अमेरिका सध्या खूप चिंतेत आहे. याचे कारण असा खतरनाक बॉम्ब, जो फुटलाच नाही आणि आता हा बॉम्ब चुकीच्या हातात जाण्याचा धोका वाढला आहे. लेबनॉनच्या हेजबुल्लाह असणाऱ्या भागात इस्राईलने स्ट्राईक दरम्यान एका अमेरिकन बॉम्बचा वापर केला होता. पण हा GBU-39B स्मॉल डायमीटर बॉम्ब (SDB) फुटलाच नाही. आणि बातम्यानुसार हा बॉम्ब सुरक्षितपणे इराण सापडल्याचे म्हटले जात […]
सावधान! तुम्ही पण करत आहात ही मोठी चूक? आजच…
बरेच लोक सकाळी झोपेतून उठले की, उपाशी पोटी गरम पाण्यात मध टाकून पितात. यामुळे अनेक आरोग्य फायदे होतात, असे सांगितले जाते. ज्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते. नुकताच एक धक्कादायक रिपोर्ट आला असून गरम पाण्यात किंवा कोमट पाण्यात मध्य मिक्स करून पिणे आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे सांगण्यात आले आहे. आयुर्वेदानुसार आपली ही सवय अत्यंत घातक आहे. […]
भारत-रशियात सर्वात मोठा करार, डोनाल्ड ट्रम्प यांना जबर झटका, अमेरिकाला सडेतोड उत्तर!
Rusia And India Military Agreement : सध्या जागतिक पातळीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. प्रत्येक देश व्यापार, लष्करी पातळीवर स्वत:ला मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी अनेक देश वेगवेगळ्या देशांशी संबंध वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. रशिया आणि भारत यांच्यातही वेगवेगळ्या करारावर चर्चा चालू आहे. रशियाची कोंडी करण्यासाठी अमेरिका भारतावर वेगवेगळ्या पद्धतीने दबाव टाकत आहे. टॅरिफ हादेखील […]
The Family Man 3 साठी श्रीकांत तिवारीला 22 कोटी, तर सूची, जेकेला किती कोटी मिळाले? जयदीप अहलावत, निम्रत कौरची Fee किती?
द फॅमिली मॅनच्या तिसऱ्या सीजनसाठी मनोज बाजपेयीला भरपूर मानधन मिळालय. या सीरीजसाठी मनोज बाजपेयीला 20 ते 22 कोटी रुपये मिळाले आहेत. पहिल्या सीजनसाठी त्याला इतकी फि मिळाली नव्हती. सीरीजच यश आणि मनोजला वाढत्या लोकप्रियतेचा फायदा मिळाला आहे. मनोज बाजपेयीशिवाय या सीरीजमध्ये एन्ट्री करणाऱ्या दोन मोठ्या स्टार्सना काय-काय मिळालय? हे तुम्हाला माहित आहे का?. अनेक चित्रपट […]