धर्मेंद्र यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच वादळी आणि चर्चेत राहिलेलं आहे. जेव्हा त्यांनी हेमा यांच्याशी दुसरं लग्न केलं तेव्हा तर सर्वत्र फक्त त्यांचीच चर्चा होती. यावेळी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या होत्या. वयाच्या 19 व्या वर्षी त्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या आग्रहावरून धर्मेंद्र यांनी प्रकाश कौरशी यांच्याशी लग्न केले. या लग्नातून त्यांना चार मुले आहेत, सनी […]
Archives for November 2025
दोन लाखाचा चष्मा, पन्नास हजाराची चप्पल, काखेत दीड लाखांची पर्स अन् हजार रुपयाची चहा… लाडकी बहीण योजना कुणासाठी? पडळकरांनी कुणावर साधला निशाणा?
राज्य सरकारची लाडकी बहीण योजना ही सर्वात लोकप्रिय योजना आहे. राज्यातील लाखो पात्र महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. या महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. यामुळे गावा खेड्यातील महिला स्वावलंबी बनलेल्या आहेत. मात्र या योजनेवर अनेकदा विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या योजनेत भ्रष्टाचार […]
गृहकर्ज घेतल्यानंतर क्रेडिट स्कोअर वाढला, बँका कर्जाचे व्याजदर कमी करतील, जाणून घ्या
तुम्ही गृहकर्ज घेतल्यानंतर ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर वाढला तर बँका व्याजदर कमी करतात का? आरबीआयने यासंदर्भात स्वतंत्र नियम बनवले आहेत. आता हे नियम नेमके काय आहेत, तुमचा नेमका कसा फायदा होईल, याविषयीची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया. लोकांच्या गरजा भागविण्यासाठी बँकांकडून अनेक प्रकारची कर्जे दिली जातात. यापैकी एक कर्ज गृहकर्ज […]
Nanded : घरच्यांकडून प्रियकराची हत्या अन् प्रेयसीनं बांधली पार्थिवासोबत लग्नगाठ नांदेडमधील सैराटने एकच खळबळ
नांदेडमध्ये एका धक्कादायक घटनेत प्रेमप्रकरणातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेयसीच्या वडील आणि भावाने या तरुणाचा जीव घेतला. या हृदयद्रावक घटनेनंतर प्रियकराच्या हत्येने शोकाकुल झालेल्या प्रेयसीने एक धक्कादायक निर्णय घेतला. तिने आपल्या प्रियकराच्या पार्थिवाशी लग्न केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रियकराची हत्या करणाऱ्या वडील आणि भावाला फाशीची शिक्षा […]
IND vs SA: भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं कडवं आव्हान, वनडेत दोघांपैकी वरचढ कोण?
कसोटी मालिकेतील लाजिरवाणा पराभव विसरुन आता टीम इंडिया एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाली आहे. दक्षिण आफ्रिकेने भारताचा भारताताच कसोटी मालिकेत 0-2 ने धुव्वा उडवला. त्यानंतर आता उभयसंघात एकदिवसीय मालिका रंगणार आहे. या मालिकेत एकूण 3 सामने होणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना हा 30 नोव्हेंबरला रांचीत होणार आहे. कसोटी मालिका गमावल्यानंतर भारतावर वनडे सीरिजमध्ये चांगली कामगिरी […]
Nitesh Rane : निलेश राणे बळीचा बकरा, नितेश राणेंच्या मोठ्या दाव्यानं चर्चांना उधाण, नेमकं काय म्हणाले?
भारतीय जनता पक्षाचे नेते नितेश राणे यांनी आगामी नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात भाग घेतला आहे. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात २८८ ठिकाणी होणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला चांगले यश मिळेल अशी खात्री आहे. सध्याच्या केंद्र आणि राज्य सरकारांच्या नेतृत्वात, भाजप सर्व ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी प्रचार करत आहे. नितेश राणे यांनी यावेळी निलेश राणे यांच्याविषयी मोठे विधान केले. त्यांना बळीचा […]