देशातील नक्षलवाद संपवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. अशातत आता गोंदियामध्ये सीपीआय (माओवादी) नक्षलवादी संघटनेचा प्रमुख नेता अनंत उर्फ विकास नागपुरे उर्फ विनोद राधास्वामीने 11 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केले आहे. विकास नागपुरेवर 25 लाख रुपयांचे बक्षीस होते. विकासच्या आत्मसमर्पणामुळे खैरलांजी हत्याकांड (2006) आणि भीमा कोरेगाव हिंसाचार (2018 ) सारख्या प्रकरणांमधील नक्षलवाद्यांच्या सहभागाबाबतचे रहस्य उलगडू शकते. अंदाजे 50 […]
Archives for November 2025
विराट कोहली दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत ठोकणार 10 हजार धावा, कसं काय ते जाणून घ्या
विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. विराट कोहली आता दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात विक्रमाची संधी आहे. (फोटो- Pankaj Nangia/Getty Images) विराट कोहलीने द्विपक्षीय वनडे मालिकेतील 196 डावात 9936 धावा केल्या आहेत. कोहलीने पहिल्या सामन्यात 64 धावा करताच द्विपक्षीय वनडे मालिकेत 10 हजार धावा पूर्ण करेल. […]
IND vs SA 1st Odi : टीम इंडिया पहिल्या सामन्यासाठी सज्ज, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयी सलामी देणार?
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात टेस्ट सीरिजनंतर आता एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. भारताला कसोटी मालिकेत 0-2 ने पराभूत व्हावं लागलं. भारताला हा पराभव चांगलाच जिव्हारी लागलाय. त्यामुळे टीम इंडियासमोर एकदिवसीय मालिकेत कमबॅक करण्याचं आव्हान असणार आहे. मात्र या मालिकेआधी भारताला 2 झटके लागले आहेत. भारताचा नियमित कर्णधार शुबमन गिल आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर […]
या 10 व्यवहारांवर इन्कम टॅक्स विभागाची असते करडी नजर, अजिबात करु नका या चूका
खूप कमी लोकांना माहिती असते की त्यांच्या बँक अकाऊंटमध्ये होणाऱ्या देवाण-घेवाणीवर इन्कम टॅक्स विभागाची करडी नजर असते. डिजिटल ट्रांझक्शन वाढल्यानंतर टॅक्स विभागाने देखील त्यांची मॉनिटरिंग आणि डेटा एनालिसिस सिस्टीम खूपच मजबूत केली आहे. आता बँक, पोस्ट ऑफीस, म्युच्युअल फंड हाऊस आणि रजिस्ट्री ऑफीस दरवर्षी आपला SFT रिपोर्ट पाठवतात.ज्यात संशयास्पद देवाण-घेवाणीची माहिती असते. याचा हेतू टॅक्स […]
Vastu Tips : घरात पैसा का टिकत नाही? वास्तुशास्त्रानुसार असू शकतात ही 4 कारणं
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये जर कोणत्याही कारणांमुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण झाला असेल त्यावर विविध उपाय सांगितले जातात, घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. अनेकदा असं होतं की आपण खूप पैसा कमावतो, मात्र बरकत येत नाही. हातात पैसा टिकत नाही. पैशांची बचत न होण्याची अनेक कारणं असू […]
महिलांनी पायात सोन्याचे पैजण घालावे की नाही? घातल्यास काय होईल, चांगले की वाईट परिणाम मिळतील?
कुमारिका तसेच विवाहित महिला पायात चांदीचे पैजणे किंवा अंगठ्या जोडवी घालताना दिसतात. पण शक्यतो काही मुलींना सोन्याचे दागिने वापरायला फार आवडतात. तसेच बऱ्याचशा महिला या पायात सोन्याचे पैजण घालतात तसेच सोन्याची जोडवी देखील घालतात. पण असं म्हणतता की पायात कधीच सोन्याचे दागिने घालू नये. ज्योतिषशास्त्र यामागील कारण स्पष्ट करते, जे थेट शनि, शुक्र, गुरु आणि […]