वर्षाचा शेवटचा महिना सुरु होत आहे. डिसेंबरपासून हिवाळी सुटीनिमित्त लोक फिरायला बाहेरगावी जात असतात. पूर्वी लोक डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात कुलु-मनाली किंवा सिमला अशा थंड हवेच्या ठिकाणी जात होते. यंदाच्या हिवाळ्यात मात्र हा ट्रेंड बदलत चालला असून लोक धार्मिक पर्यटनाकडे वळले आहेत. नवीन आकडे पाहिले तर पार्टी किंवा बीचवर मौजमजा करण्याऐवजी आता लोक वर्षअखेरची सुट्टी […]
Archives for November 2025
IND vs SA: फक्त किंग कोहलीच नव्हे, हे खेळाडूही ठरले भारताच्या शानदार विजयाचे हिरो
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर 17 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 349 धावा केल्या होत्या. याला उत्तर देताना आफ्रिकन संघाने सर्वबाद 332 धावा केल्या. या सामन्यात विराट कोहलीने शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. मात्र कोहली व्यतिरिक्त इतरही अनेक खेळाडूंनी संघाच्या या विजयात मोलाची भूमिका बजावली. […]
IND vs SA : विराटच्या ऐतिहासिक शतकानंतर जोरदार जल्लोष, रोहित शर्माकडून ऑन कॅमेरा शिवी? पाहा व्हीडिओ
भारताने रविवारी 30 नोव्हेंबरला रांचीत झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 17 धावांनी विजय मिळवला. भारताने 350 धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला 49.2 ओव्हरमध्ये 332 रन्सवर ऑलआऊट केलं. भारताने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत विजयी सुरुवात केली. कुलदीप यादव याने बॉलिंगने तर विराट कोहली याने बॅटिंगने भारताच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. कुलदीप यादव याने दक्षिण आफ्रिकेला […]
माझे संपूर्ण आयुष्य बदलले; कॅन्सर सर्जरीनंतर दीपिकाला अश्रू अनावर
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेली दीपिका कक्कड गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराशी झुंज देत आहे. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर दीपिकाने पहिल्यांदाच मनमोकळेपणाने गप्पा मारल्या आहेत. त्याच्या आयुष्यात झालेल्या बदलांविषयची बोलताना दीपिकाला अश्रू अनावर झाले आहेत. आता दीपिका नेमकं काय म्हणाली चला जाणून घेऊया… दीपिका कक्कड इब्राहिम सध्या आरोग्यामुळे सतत चर्चेत आहे. ती स्टेज-2 लिव्हर […]
फक्त 10 रुपये खर्च, अन् परत आयुष्यात कधीच साप तुमच्या घरात येणार नाही, ही सोपी ट्रीक तुम्हाला माहितीये का?
पावसाळ्याच्या तुलनेमध्ये हिवाळ्यात घरामध्ये किंवा इतर ठिकाणी साप निघण्याच्या घटना कमी होतात. मात्र अशा घटना पूर्णपणे थांबत नाहीत. पावसाळ्यात साप चावण्याचा जेवढा धोका असतो, तेवढाच धोका हा हिवाळ्यात देखील असतो, कारण मुळात साप हा थंड रक्ताचा जीव असतो. त्यामुळे हिवाळ्यात तो आपल्यासाठी उबदार जागेचा शोध घेत असतो, अशा अवस्थेमध्ये तुमच्या घरात काही अडगळ असेल किंवा […]
महिन्यातून किती वेळा बिअर प्यावी? नशा किती तास टिकते? 99 टक्के लोकांना माहिती नाही
भारतात बिअर पिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेजकण दररोजण बिअरचे सेवन करतात तर काहीजण पार्ट्यांमध्ये वीकेंडला किंवा रिलॅक्स होण्यासाठी बिअर पितात. बिअर ही दारूपेक्षा थोडी सौम्य असते, म्हणजे यात अल्कोहोलचे प्रमाण खूप कमी असते. असं असलं तरी याचे मर्यादेपेक्षा जास्त सेवन करणे धोकादायक ठरू शकते. कारण बिअर पिल्याने आरोग्यावर आणि शरीरावरही परिणाम होतो. त्यामुळे योग्य प्रमाणात […]