• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शिंदे गटाचा मुंबईच्या महापौर पदावरील दावा गेला, आकडे काय सांगतात? सर्वात मोठी बातमी

December 29, 2025 by admin Leave a Comment


मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटला आहे. भाजप आणि शिवसेना किती जागांवर लढणार याचा फॉर्म्युला आता समोर आला आहे. मुंबईतील 227 पैकी 90 जागांवर शिवसेना लढणार आहे, तर 137 जागांवर भाजप मैदानात उतरणार आहे. मंगळवार हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उद्या महायुतीचे सर्व उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

कोण किती जागा लढवणार?

गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांमधील जागावाटपाबाबत चर्चा सुरू होती. अनेक बैठका झाल्यानंतर आता अंतिम जागावाटप समोर आले आहे. या जागावाटपात भाजप मोठा भाऊ ठरला असून 137 जागा लढवणार आहे. तर शिवसेनेला 90 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे मुंबईच्या महापौर पदावरील शिवसेनाची पकड थोडी निसटली असल्याचे दिसत आहे. तसेच दोन्ही पक्ष आपल्या मित्र पक्षांना आपल्याला कोट्यातून जागा देणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

BMC निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी

1. वॉर्ड क्रमांक 2 तेजस्वी घोसाळकर

2. वॉर्ड क्रमांक 7 – गणेश खणकर

3. वॉर्ड क्रमांक 10 – जितेंद्र पटेल

4. वॉर्ड क्रमांक 13 – राणी त्रिवेदी

5. वॉर्ड क्रमांक 14 – सीमा शिंदे

6. वॉर्ड क्रमांक 15 – जिग्ना शाह

7. वॉर्ड क्रमांक 16 – श्वेता कोरगावकर

8. वॉर्ड क्रमांक 17 – शिल्पा सांगोरे

9. वॉर्ड क्रमांक 19 – दक्षता कवठणकर

10. वॉर्ड क्रमांक 20 – बाळा तावडे

11. वॉर्ड क्रमांक 23 – शिवकुमार झा

12. वॉर्ड क्रमांक 24 – स्वाती जैस्वाल

13. वॉर्ड क्रमांक 25 – निशा परुळेकर

14. वॉर्ड क्रमांक 31 – मनिषा यादव

15. वॉर्ड क्रमांक 36 – सिद्धार्थ शर्मा

16. वॉर्ड क्रमांक 37 – प्रतिभा शिंदे

17. वॉर्ड क्रमांक 43 – विनोद मिश्रा

18. वॉर्ड क्रमांक 44 – संगीता ग्यानमुर्ती शर्मा

19. वॉर्ड क्रमांक 46 – योगिता कोळी

20. वॉर्ड क्रमांक 47 – तेजिंदर सिंह तिवाना

21. वॉर्ड क्रमांक 52 – प्रीती साटम

22. वॉर्ड क्रमांक 57 – श्रीकला पिल्ले

23. वॉर्ड क्रमांक 58 – संदीप पटेल

24. वॉर्ड क्रमांक 59 – योगिता दाभाडकर

25. वॉर्ड क्रमांक 60 – सयाली कुलकर्णी

26. वॉर्ड क्रमांक 63 – रुपेश सावरकर

27. वॉर्ड क्रमांक 68 – रोहन राठोड

28. वॉर्ड क्रमांक 69 – सुधा सिंह

29. वॉर्ड क्रमांक 70 – अनिश मकवानी

30. वॉर्ड क्रमांक 72 – ममता यादव

31. वॉर्ड क्रमांक 74 – उज्ज्वला मोडक

32. वॉर्ड क्रमांक 76 – प्रकाश मुसळे

33. वॉर्ड क्रमांक 84 – अंजली सामंत

34. वॉर्ड क्रमांक 85 – मिलिंद शिंदे

35. वॉर्ड क्रमांक 87 – महेश पारकर

36. वॉर्ड क्रमांक 97 – हेतल गाला

37. वॉर्ड क्रमांक 99 – जितेंद्र राऊत

38. वॉर्ड क्रमांक 100 – स्वप्ना म्हात्रे

39. वॉर्ड क्रमांक 103 – हेतल गाला मार्वेकर

40. वॉर्ड क्रमांक 104 – प्रकाश गंगाधरे

41. वॉर्ड क्रमांक 105 – अनिता वैती

42. वॉर्ड क्रमांक 106 – प्रभाकर शिंदे

43. वॉर्ड क्रमांक 107 – नील सोमय्या

44. वॉर्ड क्रमांक 108 – दिपिका घाग

45. वॉर्ड क्रमांक 111 – सारिका पवार

46. वॉर्ड क्रमांक 116 – जागृती पाटील

47. वॉर्ड क्रमांक 122 – चंदन शर्मा

48. वॉर्ड क्रमांक 126 – अर्चना भालेराव

49. वॉर्ड क्रमांक 127 – अलका भगत

50. वॉर्ड क्रमांक 129 – अश्विनी मते

51. वॉर्ड क्रमांक 135 – नवनाथ बन

52. वॉर्ड क्रमांक 144 – बबलू पांचाळ

53. वॉर्ड क्रमांक 152 – आशा मराठे

54. वॉर्ड क्रमांक 154 – महादेव शिगवण

55. वॉर्ड क्रमांक 172 – राजश्री शिरोडकर

56. वॉर्ड क्रमांक 174- साक्षी कनोजिया

57. वॉर्ड क्रमांक 185 – रवी राजा

58. वॉर्ड क्रमांक 190 – शितल गंभीर देसाई

59. वॉर्ड क्रमांक 195 – राजेश कांगणे (वरळी मतदारसंघ)

60. वॉर्ड क्रमांक 196 – सोनाली सावंत

61. वॉर्ड क्रमांक 200 – संदीप पानसांडे

62. वॉर्ड क्रमांक 205 – वर्षा गणेश शिंदे

63. वॉर्ड क्रमांक 207 – रोहिदास लोखंडे

64. वॉर्ड क्रमांक 214 – अजय पाटील

65. वॉर्ड क्रमांक 215 – संतोष ढोले

66. वॉर्ड क्रमांक 218 – स्नेहल तेंडुलकर

67. वॉर्ड क्रमांक 219 – सन्नी सानप

68. वॉर्ड क्रमांक 221 – आकाश पुरोहित

69. वॉर्ड क्रमांक 226 – मकरंद नार्वेकर

70. वॉर्ड क्रमांक 227 – हर्षिता नार्वेकर

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी डाव टाकला, अखेरच्या क्षणी भाजपला दणका, थेट पक्षप्रवेश
  • सर्वात मोठी बातमी! रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या घरावर हल्ला, संपूर्ण जग हादरलं…
  • एअरपोर्टवर सुपरस्टारसोबत घडलं असं काही; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल अस्वस्थ!
  • Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना पश्चात्ताप, टॅरिफ लावला तरी भारताची निर्यात सुस्साट, आकडेवारी एकदा पाहाच!
  • शिंदे गटाचा मुंबईच्या महापौर पदावरील दावा गेला, आकडे काय सांगतात? सर्वात मोठी बातमी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in