देशांतर्गत सय्यद मुश्तात अली 2025 स्पर्धेचा थरार रंगला आहे. प्रत्येक सामन्यानंतर गणित बदलताना दिसत आहे. साखळी फेरीचा शेवटचा टप्पा सुरु असून त्यानंतर सुपर लीग सुरू होईल. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. असं असताना सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत सोमवारी काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. ग्रुप डी मध्ये तामिळनाडु आणि सौराष्ट्र यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात […]
BYE चा फूल फॉर्म काय? रोज आपल्या मित्रांना म्हणता पण तरीही माहीत नसणार
आपण अनेकदा आपल्या मित्रांना निरोप देताना बाय म्हणतो, परंतु तुम्हाला माहिती आहे का बायचा नेमका अर्थ काय होतो? बाय या शब्दाचा नेमका फूल फॉर्म काय आहे? आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत. कारण आपण अनेकदा बाय तर म्हणतो परंतु आपल्याला त्या मागचा अर्थ माहीत नसतो. जेव्हा तुम्हाला बाय शब्दाचा फुल फॉर्म माहिती होईल तेव्हाच एखाद्या […]
Suraj Chavan-Dhananjay Powar : मला काय बोलता, सुरजला विचारा ना जाब ! डीपी दादा का भडकला ?
बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi) पाचवा सीझन खूप गाजला होता. त्या पर्वाचा विजेता ठरलेला, प्रसिद्ध रीलस्टार सुरज चव्हाण (Suraj Chavan) हा नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच सुरजचं लग्न झालं, त्या आधीच त्याच्या नव्या घराचा गृहप्रेवशही पार पडला. सुरजे त्याच्या आयुष्याचे बरेच अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असतो. त्याचं नवं घरं, फर्निचर, इंटिरिअर पाहून सगळे अवाक […]
रशियाची ही वस्तू आज प्रत्येक भारतीय घरात वापरली जाते, दिवसाची सुरुवातच त्याने होते, पण 99 टक्के लोकांना नाही माहीत
रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांनी नुकताच भारताचा दौरा केला, हा दौरा अनेक अर्थानं महत्त्वाचा होता, त्यामुळेच अमेरिकेसह संपूर्ण जगाचं लक्ष पुतिन यांच्या या भारत दौऱ्याकडे लागलं होतं. पुतिन यांच्या या दौऱ्यामध्ये भारत आणि रशियात अनेक महत्त्वाचे करार झाले, या काराराचा आगामी काळात दोन्ही देशांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. भारत आणि रशियामध्ये जे करार झाले […]
हिवाळ्यात कोलेस्टॉलच्या पातळीमध्ये वाढ का होते? जाणून घ्या….
हिवाळा ऋतू येताच शरीराची अधिक काळजी घेण्याची गरज असते. थंड दिवसांत, लोकांची आरोग्याची दिनचर्या बर्याचदा बदलते, ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांचा धोका वाढतो. यापैकी एक म्हणजे कोलेस्टेरॉलच्या पातळीत वाढ, जे हृदयाच्या आरोग्यासाठी चिंतेचे कारण असू शकते. थंड हवामानात खाणे, दिनचर्या आणि शरीराच्या कार्य प्रक्रियेत बदल होतात, ज्याचा परिणाम शरीराच्या आरोग्यावर होतो. अशा परिस्थितीत हिवाळ्यात कोलेस्टेरॉलचा धोका […]
पुतिनच्या ‘घोस्ट ट्रेन’मध्ये खरोखर भूत आहे का? काय आहे ट्रेनचं सत्य?
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन 4 ते 5 डिसेंबर 2025 दरम्यान भारत दौऱ्यावर आहेत. पुतिन यांच्या भेटीदरम्यान अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुतिन यांचा आलिशान किल्ला, मोठे खाजगी जेट, मोठी नौका, महागडी घड्याळे आणि अगदी एक घोस्ट ट्रेन हे सर्व बातम्यांमध्ये चर्चेचा विषय आहे. घोस्ट हा शब्द ऐकताच मनात येणारी पहिली गोष्ट म्हणजे भूतिया […]